Type Here to Get Search Results !

Banner

दादासो श्री संदीप बाबुराव घोरपडे यांची टी डी एफ संघटना महाराष्ट्र, राज्य खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल प्रगती गटाकडून सत्कार

दादासो श्री संदीप बाबुराव घोरपडे यांची टी डी एफ संघटना महाराष्ट्र, राज्य खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल प्रगती गटाकडून सत्कार

२१ ऑक्टोबर अमळनेर:- राजकारण न करता फक्त समाजकारण करुन गोर गरिबांच्या व तळागळातल्या विद्यार्थी व लोकांची मदत करणारे पू.साने गुरुजीचा वसा टिकवून ठेवणारे पू.साने गुरुजी विदया प्रसारक मंडळांचे सचिव मा दादासो श्री संदीप बाबुराव घोरपडे यांची टी डी एफ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना प्रगती शिक्षक सेना युती ग स सोसायटीचे अध्यक्ष- दादासो श्री रावसाहेब मांगो पाटील,दादासो श्री हेमकांत अनंतराव पाटील अध्यक्ष:- साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ अमळनेर,दादासो श्री बन्सीलाल भागवत ( मा केंद्रप्रमुख ) श्री राजेंद्र पुंडलिक सांळुखे,श्री योगेश सनेर,श्री संजीव पाटील,श्री गोकुळ सांळुखे,श्री दिलीप सोनवणे,श्री राजेंद्र सोनवणे श्री धनजय सुर्यवंशी श्री संदीप वाघ,श्री नामदेव आहिरे,श्री अशोक ईसे,श्री संजय पाटील,श्री दिपक भामरे,श्री जितेंद्र शेटे,श्री धिरज पाटील इ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या