Type Here to Get Search Results !

Banner

गांधी विचार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाचे यश!


अमळनेर: गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दरवर्षी घेतली जाणारी गांधी विचार संस्कार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या वैभवी सुनिल महाजन व नंदिनी विजय सोनार या विद्यार्थींनींनी जळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका रेखा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Below Post Ad

#

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या