Type Here to Get Search Results !

Banner

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा गौरव

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा गौरव

जळगाव: येथील जिल्हा परिषदचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा मुक्ताईनगर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांचा भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात नुकताच गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर पुरस्कार देऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फ़ैजपूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य मधुकर लक्ष्मण नानकर नंदुरबार, पोपटराव तुकाराम शिंदे (रानमळा पॅटर्नचे प्रणेते वनश्री, पुणे ), मोहन भाऊ फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ ), महेंद्र मांडे (अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ), महेश भाऊ फालक (चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), नाना पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विजय पवार यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षिक आगाज भारत या संस्थेमार्फत आयोजित या सन्मान सोहळ्याला राज्यभरातून अधिकारी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या