Type Here to Get Search Results !

Banner

जि.प.उच्च प्राथमिक शाळा मठगव्हाण-नालखेडा येथे नवदुर्गा पुजन

जि.प.उच्च प्राथमिक शाळा मठगव्हाण-नालखेडा येथे नवदुर्गा पुजन


जि.प.उच्च प्राथमिक शाळा मठगव्हाण नालखेडा येथे नवरात्री निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला यावेळी शाळेत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाईआंबेडकर, डाँ.आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, मदर टेरेसा, अहिल्याबाई होळकर, सिंधुबाई सपकाळ, राणी लक्ष्मीबाई या महान महिलांचे प्रतिकात्मक पुजन केले शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या सर्व महिलांच्या जीवनकार्याची माहिती दिली त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थिनींना मेहंदी कोन, नेलपेंट, टिकली पाकीटे, पिना, पेन आणि वही शिक्षकांकडून भेट म्हणून देण्यात आले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर, श्री विजय बिऱ्हाडे सर, सौ सुनिता लोहारे, सौ छाया इसे, श्रीमती मनिषा पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या