Type Here to Get Search Results !

Banner

Assistant Professor पदासाठी 105 जागा!


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

जाहिरातींनुसार 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पाहून अर्ज करावा.

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor)

पदांची संख्या: 105

शैक्षणिक पात्रता: 1) 55% गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/ बी.ई./बी.टेक.एमसीए, 2) पीएच.डी. 3) NET/SET 4) अनुभव

वेतन: 18,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Finance and Accounts Officer, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 जून 2022

अधिकृत वेबसाईट: www.nmu.ac.in 

नोकरीचे ठिकाण: जळगाव,नंदुरबार 

सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.nmu.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या