Type Here to Get Search Results !

Banner

उद्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राॅईंग ग्रेड परीक्षेचे निकाल!


        शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२१) Intermediate drawing grade exam result चा निकाल खालील संकेतस्थळावर दिनांक २०.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिध्द करण्यात येणार असून सदर संकेतस्थळावर शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड) elementary drawing grade exam result परीक्षा २०२१ चा निकाल दिनांक २३.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख यामाहितीद्वारे ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येईल. व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
        आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक २०.०५.२०२२ व २३.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र certificate online ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.

• निकाल पाहण्यासाठी लिंक 👇👇




निकाल वरील लिंक वरुन उद्या दुपारी 3 वाजेला पाहता येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या