Type Here to Get Search Results !

Banner

लोकमान्य विद्यालयाचे एस.एस.सी. परिक्षेत घवघवीत यश!


लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचा मार्च- 2022 माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये लोकमान्य विद्यालयाचा निकाल ९७.६४ टक्के लागला असून अनुक्रमे चि. ऋषिकेश रविंद्रसिंग खंडाळे हा विद्यार्थी ९६.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, चि. अंकित सुरेश सोनवणे हा विद्यार्थी ९२.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर स्नेहल सोमा महाजन ही विद्यार्थिनी ९०.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच विद्यालयात एकूण ४३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. यामुळे विद्यालयाचा सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या