Type Here to Get Search Results !

Banner

विवेकानंद विद्यालयाच्या तिघे शिक्षकांना नेशनबिल्डर पुरस्काराने सन्मानित

विवेकानंद विद्यालयाच्या तिघे शिक्षकांना नेशनबिल्डर पुरस्काराने सन्मानित


चोपडा ( प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयाचे उपशिक्षक अनिल गंगाधर शिंपी, उपशिक्षिका माधुरी भगवान हळपे, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपशिक्षिका पुष्पा रमेश बडगुजर या तिघांना चोपडा रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने नुकतचं सन्मानीत करण्यात आले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, आशा चित्ते, सुरेखा मिस्‍तरी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थीवर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या