Type Here to Get Search Results !

Banner

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा चा निकाल या तारखेला होणार जाहीर

नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर 2022 मध्ये वर्ग सहावी साठी झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागण्याची संभाव्य दिनांक जाहीर करण्यात आली आहे.
नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार वर्ग सहावी साठी झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल हा दिनांक 10 जुलै 2022 रोजी जाहीर होईल अशी संभाव्य तारीख या संकेतस्थळावरील सूचनेनुसार दिलेली आहे. त्यामुळे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल कधी लागेल या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळाले आहे. अद्याप नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा👉 naveparvnews.in

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group


Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या