Type Here to Get Search Results !

Banner

प्रा. दिलीप भावसार सरांची विद्याभारतीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड! (Dilip bhavsar sir selection)

 

प्रा. दिलीप भावसार सर यांची  विद्याभारतीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून स्तुत्य निवड करण्यात आली आहे.

आदरणीय दिलीप भावसार सर यांनी यापूर्वी अभाविप व अनेक संघटनांमध्ये संघटनात्मक काम केले आहे. त्यांचे प्रांत अध्यक्ष श्री. विवेकजी काटदरे सर ,  प्रांत मंत्री श्री. प्रकाशजी पोद्दार सर व प्रांत प्रचार व प्रसार प्रमुख श्री. राजेंद्र निकुंभ सर यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या