Type Here to Get Search Results !

Banner

पारोळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आकाश पाटील यांचे यश! (parola science exhibition)

 


पारोळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कै.हि.पो.पाटील माध्यमिक विद्यालय अंबाप्रिप्री ता. पारोळा जि. जळगाव शाळेतील उच्च प्राथमिक गटातून कु.प्रज्ञा मगनलाल संदानशिव हिचा द्वितीय क्रमांक तसेच माध्यमिक शिक्षक गटातून श्री आकाश सुरेश पाटील सर (विज्ञान शिक्षक) यांचा तृतीय क्रमांक आला आहे तसेच प्रज्ञा ला श्री आकाश पाटील सर व शालेय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

        शालेय समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब गोविंदराव नागराज पाटील, शाळेचे   मुख्याध्यापक श्री.डि.सि. पाटील सर, किरण कचवे सर, श्री.सी.एच.माळी, श्री एच. आर. लोहार सर, श्री.आकाश पाटील सर  शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.संजय पाटील व राहुल लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या