Type Here to Get Search Results !

Banner

श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल नागाव बुद्रुक येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

संस्थेमार्फत गुणवंत शिक्षिका शिवसेना पाटील यांचा सत्कार

अमळनेर: नगाव येथील श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन येथील माता मंदिर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला शाळेचा संचालिका श्रीमती चेतना बागल व मुख्याध्यापिका श्री मध्ये सीमा पाटील यांच्या सह सर्व शिक्षकांसह विविध प्रकारचे गाणी बसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला गेला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर बऱ्याच अडचणी असतात पण त्यावर मात करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम सर्वांनी केले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. सर्व पालकांनी बालगीत ऐकताना त्या ठिकाणी ठेका धरला. शाळेत आयोजित केलेला आनंद मिळावा देखील पालकमातांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता त्यात तीन पालक माता विजेत्या होऊन झाल्या त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा पाटील यांनी शाळा सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत जवळजवळ आठ वर्षे संपूर्ण प परिसर पालक यांच्या मनात घर करून सर्वांचे मन जिंकून घेतले आहे त्यांच्या ह्या कार्याला त्यांचे संदेश पाटील यांनी खूप मोठे योगदान दिले त्यांच्या या कार्याचे संस्थेने दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष चेतन खैरनार व सचिव श्री तुषार बागल यांनी संस्थेच्या वतीने त्या दांपत्याच्या सहकार करण्यात करून त्यांच्यातील एकनिष्ठतेचा प्रामाणिकतेचा सत्कार केला असे तुषार पाटील यांनी सांगितले कामात एकनिष्ठता प्रामाणिकता असल्यास आपली दखल समाजाला घ्यावीच लागते असे यावरून सिद्ध होते याप्रसंगी नवोदित कवयित्री श्रीमती रजनीताई पाटील संस्थेचे सचिव तुषार बागल प्रा. डॉ. आर के जाधव पंचायत समिती सदस्य श्री विनोद जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला श्री अर्जुन आरवडे कुमारी शुभांगी पाटील श्रीमती रिंकू पाटील श्रीमती माधुरी येवले यांच्या सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या