Type Here to Get Search Results !

Banner

वरखेडी वि.का.सो चेअरमन पदी वाल्मीक पाटील यांची निवड


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

एरंडोल - वरखेडी (ता. एरंडोल) येथे नुकतीच विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यात सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी वाल्मीक पाटील पाटील यांची चेअरमन पदी बिनिरोध निवड करण्यात आली. यावेळी विकास कार्यकारी सोसयटी चे सचिव संजय पाटील व सर्व सदस्य प्रकाश पाटील, सिताराम पाटील,भावलाल पाटील, विठ्ठल मराठे, समाधान मराठे, अनिल पाटील, भैया मराठे, धनराज पाटील, रावन पाटील, शितल पाटील, विजूबाई पाटील, भीमराव मराठे, रामचंद्र मराठे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विजय देशमुख यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी वाल्मीक पाटील यांना निवडीबद्दल सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या