Type Here to Get Search Results !

Banner

के.डी.गायकवाड माध्यमिक चे मुख्याध्यापक ए.व्ही नेतकर यांचा सत्कार

के.डी.गायकवाड माध्यमिक चे मुख्याध्यापक ए.व्ही नेतकर यांचा सत्कार

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद कर्मचारी पतसंस्था अमळनेर येथील सभागृहात तालुका क्रीडा परिषद अमळनेर व राज्य कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती धुळे यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित गौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक आनंदराव नेतकर यांना २०२१ चा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरांना सन्मानपत्र, शाल, बुके, देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा.अविनाश संदानशिव अमळनेर नगर परिषदेचे नगर सेवक नरेंद्र संदानशिव, कला व क्रीडा समन्वय समितीचे सचिव राहुल पाटील, कोषाध्यक्ष योगेश वाघ, अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष एस.पी.वाघ, पर्यवेक्षक एस.सी.तेले, व्ही.एन.ब्राम्हणकर, क्रीडा सचिव डी.डी.राजपुत, कोषाध्यक्ष के.यु.बागुल, युवा अध्यक्ष एन.डी.विसपुते उपस्थित होते. सुत्रसंचलन एम.पी.पाटील यांनी केले तर आभार डी.एस.धनगर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या