Type Here to Get Search Results !

Banner

लोकमान्य शिक्षण मंडळाची नवीन कार्यकारणी जाहिर!


अमळनेरः दिनांक 27/08/2022 रोजी लोकमान्य शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सन 2022 ते 2025 या तीन वर्षासाठी संस्थेची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रभाकर भावे व चिटणीस श्री.विवेकानंद भांडारकर हे होते. नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ. प्रभाकर विश्वनाथ भावे, उपाध्यक्ष प्रा. धर्मसिंह धनसिंह पाटील, चिटणीस श्री.विवेकानंद लक्ष्मण भांडारकर, कार्याध्यक्ष प्रा. अरविंद धोंडूजी फुलपगारे, कार्योपाध्यक्ष श्री.राजेंद्र सच्चिदानंद खाडिलकर, लोकमान्य विद्यालय चेअरमन प्रा.डाॅ.प्रभाकर जगन्नाथ जोशी, नवीन मराठी शाळेचे चेअरमन श्री.राजेंद्र पंढरीनाथ नवसारीकर, बालविकास मंदिराचे चेअरमन श्री.वसंत राजधर पाटील, जेष्ठ कार्यकारी संचालक प्रा.रमेश रामचंद्र बहुगुणे, कार्यकारी संचालक श्री.गजानन पुंडलिक कुळकर्णी सभेस जेष्ठ सदस्य श्री.भालचंद्र बाबुराव मंजूर सर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या