Type Here to Get Search Results !

Banner

*श्री समर्थ कृपा अकॅडमी तर्फे आयोजीत सामान्य ज्ञान स्पर्धाचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला .*

अमळनेर :- श्री . समर्थ कृपा अकॅडमी तर्फे आयोजीत सामान्य ज्ञान स्पर्धाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला . तसेच त्याचा बक्षीस वितरण सोहळा आज पार पडला . त्यात प्रथम क्रमांक : भाविक ज्ञानेश्वर सुर्यवंशी द्वितीय क्रमांक : समर्थ लिलाधर पाटील तृतीय क्रमांक : - मुस्कान शरिफ पिंजारी.  सदर कार्यक्रम श्री के . आर . पाटील सर ( मा . शिक्षक ) यांच्या अध्यक्षतेखाली सौ . रेखा कैलास • पाटील व पत्रकार पंकज पाटील  सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रमुख पाहुणे पत्रकार पंकज पाटील सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले .क्लासच्या संचालिका भक्ती मॅडम यांनी मुलांना व्हिडीओ गुगल मिटवरुन मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणुन के . आर . पाटील सर यांनी मुलांना भावी जीवनातील यशस्वीतेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन क्लासचा विद्यार्थी साद खाटिक व पियुष पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन साहिल पिंजारी यांनी केले. श्री समर्थ अकॅडमीच्या संचालिका भक्ती मॅडम व मोफत मार्गदर्शक पंकज सर यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले. लवकरच अकॅडमी मार्फत के.बी.सी कार्यक्रम सुरु होईल. आपण अकॅडमीला भेट द्या. मो.9421409698

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या