Type Here to Get Search Results !

Banner

प्रा.वामनराव रोकडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित


धरणगाव: जय गोपाला सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे या वर्षाचा राज्य स्तरीय समाज भुषन पुरस्कार वितरण व परीट धोबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रा वामनराव रोकडे यांनी समाजासाठी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले असल्याने त्यांना २०२४ राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार देवुन सन्मानित केले. यानिमित्ताने त्याचा  सहपत्नीक सत्कार धरणगाव युवासेना जिल्हा संघटक तथा परीट धोबी समाजाचे युवक शहर अध्यक्ष विनोद रोकडे , यांनी केला यावेळी उपस्थित मीना रायसपुरे , प्रणव रायपुरे, सुरेश रोकडे रत्ना बाई रोकडे विजय रोकडे मयूर सूर्यवंशी , माधुरी रोकडे  शुभांगी  रोकडे लावन्येश रोकडे आदित्य रोकडे प्रणव रोकडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या