अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील विधान सभा निवडणूकीत मतदान टक्का वाढण्यासाठी व मतदान पारदर्शक होण्यासाठी मनभवन रेडिओ च्या माध्यमातून मतदान जनजागृती करणाऱ्या अमळनेरच्या प्रियंका बारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने प्रियांका बारी यांची शासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करून प्रमाणपत्र दिले आहे.
मतदानात संदर्भातील मतदान जनजागृती या विषयावर जास्तीचे मतदान व्हावे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते यात रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना प्रियंका बारी अंमळनेर यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद यांची मुलाखत घेऊन त्यांना विचारपूस करून मतदान संदर्भातील प्रश्न महाराष्ट्रातील जास्त प्रमाणात मतदान होण्याची जिल्हाधिकारी यांनी अनेक संघटनांना मतदान वाढवण्याची टक्केवारी सामाजिक स्थळावर जाऊन जागोजागी सामाजिक कार्यकर्ते यांना मतदान करण्याची जास्त जास्त टक्केवारी वाढवण्या साठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांना सूचना दिल्या आहेत मात्र मात्र अमळनेर मधील प्रियंका बारी यांनी या माध्यमातून आपले काम केले आहे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना दखल घेतली प्रियंका बारी यांच्या कार्याची दखल शासन दरबारी घेतल्याने त्यांचे नातेवाईकांसह मित्रपरिवारात सर्वस्थरातून कौतुक होत आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या