Type Here to Get Search Results !

Banner

राजा शिवछत्रपती परिवार आणि मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानद्वारे पहिला दिवा माझ्या राजाला या संकल्पनेने दिपोत्सव साजरा करण्यात आला!

अमळनेर प्रतिनीधी: छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे राजा शिवछत्रपती परिवार आणि मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानद्वारे पहिला दिवा माझ्या राजाला या संकल्पनेने दिपोत्सव साजरा करण्यात आला. पराग वाडे, योगेश झवेरी, जितेंद्र ठाकरे, स्वप्नील पाटील, अक्षय सुरळकर, अभिजित कोळी, शुभम सैंदाने, निखिल वाघ, सुनील महाजन, प्रणव महाजन, विवेक महाजन, अविनाश फडके यांनी रोख व वस्तू  स्वरूपात मदत केली. तसेच तुषार कोळी,रोहन भावसार, योगेश अभनावे , मयुर सोनार, दुर्गेश बोइंनवार यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन चौधरी यांनी केले. राजा शिवछत्रपती परिवाराचे व मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चे किरण शिरसाठ, अविनाश पाटील, प्रसाद देवरे, कुणाल शिरसाट हेमंत पाटिल, लोकेश महाजन, योगेश पाटील, जयेश सोमवंशी, गोपाल नेरकर व अन्य मावळे तसेच बालवीर व्यायाम,  छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा येथील सदस्य तसेच शहरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय सैन्याचे जवान अक्षय कंडारकर यांचे हस्ते शिवरायांची आरती करून कार्यक्रम चा शेवट करण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या