Type Here to Get Search Results !

Banner

श्री. योगेश वंजारी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार



जामनेर: शशि. प्र. मंडळ संचलित सौ.सु.ग.देवकर  प्रायमरी स्कूल  येथील  शिक्षक श्री. योगेश वंजारी यांना विश्वरुद्ध फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जामनेर यांचे हस्ते  प्रदान करण्यात आला.

विश्वरूद्र फाउंडेशन मार्फत जामनेर येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील भाजपा तालुकाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री नानाभाऊ बाविस्कर उपनगराध्यक्ष जामनेर नवलभाऊ पाटील माजी सभापती पंचायत समिती भगवानदादा कोळी पीआय नंदुरबार डॉक्टर विकास पाटील जळगाव पंकज नाले सर समाजसेवक जळगाव विजय सरोदे सर शिक्षणाधिकारी जामनेर श्रीकांत मोरे फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिवदास सूर्यवंशी महाराष्ट्र सचिव ऋषिकेश मामा दीपक पाटील सर आम्ही कुलकर्णी किशोर पाटील सर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते व पूर्ण जिल्ह्याभरातून 75 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी अनेक शिक्षकांनी आपल्या मनोगत व्यक्त करून संघटने विषयी कामाचा कौतुक करून शाबासकी दिली या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका फाउंडेशन ची पूर्ण टीम त्यामध्ये तालुकाध्यक्ष मीरा राठोड आशाताई पाटील प्रेम लता पांडे उज्वला चवरे रेखा जैन भाग्यश्री लुंकड ज्योती इंगळे रेखा पाळे सुनिता सपकाळ निरंजना तायडे संगीता ताई यांनी सर्वांनी कार्यवाही यशस्वी करण्याची मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव येथून प्रसिद्ध सूत्रसंचालन साठी असलेल्या उषा बागुल मॅडम यांनी केले कार्यक्रमाला आलेल्या सर्व शिक्षकांना सर्टिफिकेट सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या